ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कॉमेडीयन भारती सिंहला अटक, गांजा सेवनाची कबुली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2020 10:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कॉमेडीयन भारती सिंहला अटक, गांजा सेवनाची कबुली

शहर : मुंबई

कॉमेडियन भारती सिंगला एनसीबीने अटक केली आहे. तसेच तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.गांजाचे सेवन करत असल्याची कबुली भारतीने दिली आहे.  एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांवरही ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे. ड्रग्जच्या पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियनच्या भारती सिंहच्या घरी एनसीबीने रेड टाकली होती.भारती सिंहच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात धाड टाकली.

भारती सिंह अनेक शोमध्ये काम करलिवत आहे. एक कॉमेडियन म्हणून तिने तिची ओळख निर्माण केली आहे.एनसीबीच्या कारवाईत आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांचं नाव पुढे आलं आहे. एनसीबी बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शनवर सध्या तपास करत आहे.

 

 

मागे

भाषावादानंतर जान कुमार सानूवर आणखी एक मोठा आरोप, पुन्हा वादात अडकण्याची शक्यता!
भाषावादानंतर जान कुमार सानूवर आणखी एक मोठा आरोप, पुन्हा वादात अडकण्याची शक्यता!

‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात रोजच काहीना काही नवीन नाटक पाहायला मिळते. घरात....

अधिक वाचा

पुढे  

कंगना राणौतला उच्च न्यायालयातून मोठा दिलासा
कंगना राणौतला उच्च न्यायालयातून मोठा दिलासा

अभिनेत्री कंगना राणौतला (Actress Kangana Ranaut) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) मोठा द....

Read more