ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आम्रपाली ग्रुप मधील सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आम्रपाली ग्रुप मधील सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश

शहर : delhi

बांधकाम क्षेत्रातील आम्रपाली ग्रुपच्या सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करावी. या ग्रुपच्या मालमत्ता विकून फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा आणि न्यायाधीश यू.यू. लळित यांच्या खंडपीठाने दिला. ज्या ग्राहकांनी आम्रपाली ग्रुपच्या घरांसाठी पैसे दिले आहेत. त्यांनी उर्वरित रक्कम तीन महिन्यांच्या आत द्यायची आहे. हे पैसे बँकेत मुदत ठेवीच्या रूपात ठेवले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर नोयडा आणि ग्रेटर नोयडातील आम्रपाली ग्रुपची जी बांधकामे अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने नेशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन ला दिले आहेत.

 

 

मागे

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

गेल्या  आठवडाभर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे . मुंबईत काही भागात ऊन तर  काही भ....

अधिक वाचा

पुढे  

अतिवृष्टीचा गणपतीपुळे देवस्थानला फटका
अतिवृष्टीचा गणपतीपुळे देवस्थानला फटका

रत्नागिरीला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अतिवृष्टीचा गणपतीपुळे दे....

Read more