ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

शहर : मुंबई

गेल्या  आठवडाभर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे . मुंबईत काही भागात ऊन तर  काही भागात तुरळक सरी येतात. परंतु आता येत्या 24 ते 48 तासात रात्रीच्या वेळेत अतिवृष्टी होईल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. शिवाय 26 आणि 27 जुलैलाही मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेने शास्त्रज्ञ विश्वंभर यांनी दिली.

मागे

नागपूरात प्रशासनाच्या नाकी ...
नागपूरात प्रशासनाच्या नाकी ...

नागपुरात सुमारे 10000 मोकाट डुक्कर असून त्यांना पकडण्यासाठी तामिळनाडुहून डुक....

अधिक वाचा

पुढे  

आम्रपाली ग्रुप मधील सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश
आम्रपाली ग्रुप मधील सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश

बांधकाम क्षेत्रातील आम्रपाली ग्रुपच्या सर्व कंपन्यांची नोंदणी रद्द करावी....

Read more