ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार - अजित पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार - अजित पवार

शहर : मुंबई

काम न करता, शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात सांगली जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली.

अधिकाऱ्यांनी काम न करताच पैसे काढल्याचं फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत मान्य केलं. त्यावर हा सरकारच्या तिजोरीवर दरोडा आहे असं सांगत, याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिले. त्यावर या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली.

 

 

मागे

शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान
शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान

शेअर बाजारातला आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस कोरोना व्हायरस संकटामुळे, भारती....

अधिक वाचा

पुढे  

हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी
हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी

संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण मुंबईत सापडला ....

Read more