ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑक्टोबर महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 27, 2019 04:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑक्टोबर महिन्यात ११ दिवस बँका बंद राहणार

शहर : मुंबई

पुढील महिन्यापासून दसरा-दिवाळी सण सुरु होणार आहेत. त्यामुळे बँकांना या महिन्यांत अधिक सुट्ट्या असणार आहेत. ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने बँक बंद राहील. ऑक्टोबरमधील ही पहिली सुट्टी असणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर रविवार, ऑक्टोबरला रामनवमी, ऑक्टोबरला दसरा असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे.१२ ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार आणि १३ आणि २० ऑक्टोबरला रविवार असल्याने बँक बंद राहणार आहे.

दिवळीमध्ये बँकांना चार दिवस सुट्टी असणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार आणि २७ ला रविवार आहे. दिवाळीही रविवारीच आहे. २८ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँक बंद राहील.

 

मागे

रिझर्व्ह बँकेचा पीएमसी बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा
रिझर्व्ह बँकेचा पीएमसी बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. डब....

अधिक वाचा

पुढे  

'चांद्रयान २'च्या 'विक्रम'चा ठावठिकाणा नाहीच - नासा
'चांद्रयान २'च्या 'विक्रम'चा ठावठिकाणा नाहीच - नासा

Our @LRO_NASA mission imaged the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The images were taken at dusk, and the team was not able to locate the lander. More images w....

Read more