ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बिहारमध्ये वीज कोसळून 26 ठार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 02:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बिहारमध्ये वीज कोसळून 26 ठार

शहर : patna

बिहारमध्ये आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत असल्याने त्यामुळे जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये महापूराने थैमान घातले आहे पुराने आत्तापर्यंत 144 प्राणास मुकले तात्काळ वीज कोसळून घडलेल्या घटनेत 26 जणांचा प्राण गमवावा लागला 77 लाख लागली कांना पुराचा फटका बसला आहे 81 शिबिरांमध्ये 76 हजार चारशे पूरग्रस्तांना आसरा घेतला आहे पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे

मागे

लातूर मध्ये पावसासाठी देवाला पाण्यात
लातूर मध्ये पावसासाठी देवाला पाण्यात

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असताना मराठवाडा-विदर्भात ग्रामस्थ पावस....

अधिक वाचा

पुढे  

हातात आतडे सावरत नऊ किलोमीटर चालला तरुण
हातात आतडे सावरत नऊ किलोमीटर चालला तरुण

तेलंगणातील वारंगल  जिल्ह्यात पोहोचलेला संघमित्रा एक्स्प्रेसमधून पडून स....

Read more