ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुन्हा म.रे. विस्कळीत

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुन्हा म.रे. विस्कळीत

शहर : मुंबई

गेल्याच आठवड्यात कसारा आणि इगतपुरी घाट सेक्शन दरम्यान गोरखपुर एक्सप्रेसचा  डब्बा रेल्वे रुळावरून घसरून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. आज पुन्हा मध्य रेल्वे चे वेळापत्रक कोलमडले. इगतपुरी स्थानकाजवळ फलाट क्रमांक 3 वरील रुळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

रेल्वे रुळाच्या दुरुस्तीला दोन ते अडीच तास लागणार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली. परिणामी म.रे. च्या वाहतूकीवर परिणाम होऊन एक्सप्रेस गाड्या  उशिराने धावत आहे.

मागे

पोलादपुरमध्ये रस्ता गेला वाहून
पोलादपुरमध्ये रस्ता गेला वाहून

काल झालेल्या जोरदार पावसामुळे गोळेगणी येथील रस्ता वाहून गेला. परिणामी या म....

अधिक वाचा

पुढे  

नागपूरात प्रशासनाच्या नाकी ...
नागपूरात प्रशासनाच्या नाकी ...

नागपुरात सुमारे 10000 मोकाट डुक्कर असून त्यांना पकडण्यासाठी तामिळनाडुहून डुक....

Read more