ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रयान 2 ने पाठविले चंद्राच्या विवरांचे छायाचित्र

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रयान 2 ने पाठविले चंद्राच्या विवरांचे छायाचित्र

शहर : bangalore

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठविलेल्या चंद्रयान 2 ने चंद्राच्या पृष्टभागाचे टिपलेले दुसरे छायाचित्र पाठविले आहे. 4 हजार 375 किमी उंचीवरून टिपलेल्या या छायाचित्रात चंद्रावरील विविध विवरांचे दर्शन घडते. 23 ऑगस्टला हे छायाचित्र टिपले आहे. पहिले छायाचित्र 21 ऑगस्ट ला टिपलेले आहे.

चंद्रावरील या विवरांमध्येच प्रा.शिशिर कुमार मित्रा यांचे नाव दिलेल्या 'मित्रा' या विवराचाही समावेश आहे, यावेळी अधिक जवळून चंद्रयान 2  ने घेतलेल्या या छायाचित्रात जॅकसन, माच, मित्रा आणि कोरोलोव्ह क्रेटर्स विवर दिसतात. यापूर्वी चंद्रयान 2 ने टिपलेल्या छायाचित्रात मरे ओरिएंटल  बेसिल आणि अपोलो क्रेटर्स दिसून आले आहेत.

 

मागे

भीषण अपघातात 5 जण जागीच ठार
भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

गुलबर्गा जिल्ह्यातीलआळंद आळंदी येथे दक्षिण सोलपुरातील चिंचपुरच्या चडचणे ....

अधिक वाचा

पुढे  

10 महिन्यात 89 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांना पकडले
10 महिन्यात 89 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांना पकडले

गेल्या 10 महिन्यात विनाटिकीट प्रवास करणार्‍या तब्बल 89 लाख प्रवाशांना पकडण्....

Read more