ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

10 महिन्यात 89 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांना पकडले

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 06:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

10 महिन्यात 89 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांना पकडले

शहर : delhi

गेल्या 10 महिन्यात विनाटिकीट प्रवास करणार्‍या तब्बल 89 लाख प्रवाशांना पकडण्यात आले. या फुकट्या प्रवाशांची संख्या इस्त्रायल देशाच्या लोकसंख्ये इतकी भरली आहे. इस्त्रायलची लोकसंख्या सध्या 90 लाख आहे. लोकसंख्येच्या बाबतीत इस्त्रायल जगात 101 क्रमांकावर आहे. अर्थात आपल्याकडे पकडलेल्या फुकट्या रेल्वे प्रवाशांची ही आकडेवारी आहे पण न सापडलेले किती असतील याचा विचार केला तर फुकट्यांची संख्या 1 कोटीवर असण्याची शक्यता आहे.

भारतीय रेल्वे मधील विनाटिकीट प्रवाशांकडून दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आलेली रक्कम गेल्या 3 वर्षात 30 टक्क्यांनी वाढली आहे. 2016 ते 2019 या 3 वर्षाच्या कालावधीत रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून 1 हजार 377 कोटी रुपये दंड वसूल केल्याची माहिती मिळते.

मागे

चंद्रयान 2 ने पाठविले चंद्राच्या विवरांचे छायाचित्र
चंद्रयान 2 ने पाठविले चंद्राच्या विवरांचे छायाचित्र

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठविलेल्या चंद्रयान 2 ने चंद्राच्या पृष्टभ....

अधिक वाचा

पुढे  

मेट्रोने फुकट्यांकडून 53 लाख रुपये दंड वसूल केला
मेट्रोने फुकट्यांकडून 53 लाख रुपये दंड वसूल केला

मेट्रोमधून विनाटिकीट पवास करणे कठीण असल्याचा अनेकांचा समाज आहे. परंतु मेट्....

Read more