ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डोंगरीत घरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 04:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डोंगरीत घरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

शहर : मुंबई

काही दिवसांपूर्वी डोंगरी येथे इमारत कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. आज सकाळी याच डोंगरी भागात चिंचबंदर येथील साईधाम जवळील घरचा स्लॅब कोसळून एक जण प्राणास मुकला तर शब्बीर शेख (20) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मृत इसमाचे नाव अद्द्याप कळले नाही. हे घर जुने दिसत आहे. मात्र त्याची दुरूस्ती करण्याचे काम सुरू होते, असे कळते.

 

 

मागे

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण   
मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण  

सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने आज मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब ....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रातही एनआरसी लागू होण्याची शक्यता
महाराष्ट्रातही एनआरसी लागू होण्याची शक्यता

नुकतीच आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन म्हणजेच राष्ट्रीय नागरिकता नोंद....

Read more