ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला

शहर : पुणे

वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या दोनशे जणांना मधमाशांनी हल्ला केला. शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबिरासाठी एक ग्रुप पुण्यातून वेल्हे येथे आला होता. त्यात 151 मुलं, 15 शिक्षक आणि इतर 37 स्वयंसेवक अशा जवळपास दोनशे जणांवर मधमाशांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार भडक केशरी रंगाचे टी शर्ट घालून विद्यार्थी मंदिरात जमले होते. भडक रंग आणि नव्या कपड्यांच्या वासामुळे आकर्षित होऊन मधमाशांनी हल्ला चढवला. जखमींना वेल्हा, नसरापूर या ठिकणी उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

मागे

‘त्या’ बालविवाह करणार्‍या वकिलाला न्यायालयाकडून तूर्तस दिलासा
‘त्या’ बालविवाह करणार्‍या वकिलाला न्यायालयाकडून तूर्तस दिलासा

या वकिलाला या मुलीशी बालविवाह केल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच तो दहा महिन....

अधिक वाचा

पुढे  

‘फॅनी’ चक्रीवादळमुळे राज्यात उष्णतेची लाट
‘फॅनी’ चक्रीवादळमुळे राज्यात उष्णतेची लाट

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘फॅनी’ चक्रीवादळाचा प्रभाव र....

Read more