ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत न्यूझीलंड  सामान्यादरम्यान खलिस्तानी समर्थक पोलिसांच्या ताब्यात

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 02:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत न्यूझीलंड  सामान्यादरम्यान खलिस्तानी समर्थक पोलिसांच्या ताब्यात

शहर : विदेश

मंगळवारी मॅंचेस्टर येथे विश्वचषकातील भारत न्यूझीलंड सघदरम्यान पहिल्या उपान्त्य सामन्याच्या वेळी पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थक स्टेडियम मध्ये दिसले. ओल्ड ट्रफर्ड मैदानावरील सामन्यात स्टेडियम मध्ये आलेल्या खलिस्तानी समर्थकांच्या टी शर्टवर आक्षेपार्ह मजकूर लिहीलेला होता. महा सामना सुरू होण्याआधीच पोलिसांची नजर त्यांच्यावर गेली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आल.

या विश्वचषकातील अनेक सामन्यादरम्यान खलिस्तानी समर्थक गोंधळ घालताना दिसले.पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यावेळी स्टडमधील काही लोक खलिस्तान  आणि पाकिस्तानचा झेंडा घेऊन पाकिस्तान झिंदाबाद , खालिस्तान झिंदाबाद अशी घोषणा बाजी करीत होते. यापैकी सर्वाधिक व्हायरल झालेल्या विडियो मध्ये महिलेने दावा केला होता की ती अहमदाबादची आहे. हा विडियो व्हायरल झाल्यानंतर अहमदाबादची पोलिसांची गुन्हा शाखा याप्रकरणी तपास करीत आहे.

मागे

पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर
पुण्यातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण माओवादी कमांडर

2010 मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा  हा तरुण मा....

अधिक वाचा

पुढे  

बुलेट ट्रेनची संयुक्त मोजणी मांडेच्या ग्रामस्थांनी हाणून पाडली
बुलेट ट्रेनची संयुक्त मोजणी मांडेच्या ग्रामस्थांनी हाणून पाडली

सफाळे जवळील मांडे येथील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासी संयुक्त मोजण....

Read more