ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

CORONA VIRUS : देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2021 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

CORONA VIRUS : देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

शहर : देश

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 84 हजार 601 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 3 हजार 617 रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे.

देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,77,29,247 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,22,512 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 22,28,724    इतकी आहे. भारतात आतापर्यंत 20,89,02,445 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

मागे

दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या
दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या

नागपूर शहरात हत्यासत्र सुरुच आहे. शुक्रवारी शहरातील लष्करीबाग परिसरात एका ....

अधिक वाचा

पुढे  

राज्यातील 1 हजार 180 गृहप्रकल्प ब्लॅकलिस्टमध्ये, म्हाडाच्या नऊ प्रकल्पांचा समावेश, कोणते ते पहा
राज्यातील 1 हजार 180 गृहप्रकल्प ब्लॅकलिस्टमध्ये, म्हाडाच्या नऊ प्रकल्पांचा समावेश, कोणते ते पहा

मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या गृहप्रकल्पांची (Housing Project)  काळी यादी महरेराक....

Read more