ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मेट्रोने फुकट्यांकडून 53 लाख रुपये दंड वसूल केला

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मेट्रोने फुकट्यांकडून 53 लाख रुपये दंड वसूल केला

शहर : delhi

मेट्रोमधून विनाटिकीट पवास करणे कठीण असल्याचा अनेकांचा समाज आहे. परंतु मेट्रोनेही जून 2018 ते जून 2019 या एका वर्षातच विनाटिकीट प्रवास करणार्‍या 41 हजार 366 फुकट्याना पकडले. या फुकट्या प्रवाशांकडून मेट्रोने 53 लाख 77 हजार रूपये दंड वसूल केल्याचे कळते.

मेट्रोच्या गेटमधून एकाच वेळी दोघांनी जाणे, बिघाड झालेल्या गेटमधून निघून जाणे, पालकांनी आपल्या लहान मुलांना गेटच्या खालून जायला लावणे अशा युक्त्या वापरुन मेट्रो मधून प्रवासी निसटत असल्याचे समोर आले आहे.

 

मागे

10 महिन्यात 89 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांना पकडले
10 महिन्यात 89 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांना पकडले

गेल्या 10 महिन्यात विनाटिकीट प्रवास करणार्‍या तब्बल 89 लाख प्रवाशांना पकडण्....

अधिक वाचा

पुढे  

एटीएम कार्डच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता
एटीएम कार्डच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता

बँकेतून पैसे काढण्यासाही सर्रास आता एटीएम कार्डचा वापर केला जात आहे. अशाप्....

Read more