ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला: ३० सैनिक ठार केल्याचा इराणचा दावा

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला: ३० सैनिक ठार केल्याचा इराणचा दावा

शहर : मुंबई

         बगदाद - इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी घेऊन अमेरिकेने वृत्तपत्राला सत्य घटनेची माहिती दिली असून या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेचे 30 सैनिक मारल्या गेल्याचा दावा इराणने केला आहे. सेनापती कासिम सुलेमानीचा बदला घेण्यासाठी इराणने हा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. तसेच या हल्ल्यानंतर अमेरिकेने विदेशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
       ७ जानेवारीला (ईएसटी) इराणने इराकमधील लष्कराच्या हवाई तळावर १२ हून अधिक बेलॅस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची बातमी इराणी माध्यमातून देण्यात आली. अशाप्रकारे आणखीन हल्ले करण्याचा इशारा 'इस्लामिक रीव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' यांच्याकडून देण्यात आला असून या दरम्यान इराणवर हल्ला करण्यासाठी कोणत्याही अन्य देशांनी जमिन उपलब्ध करून दिल्यास त्या देशावरही हल्ला करू असा इशारा इरणने
दिला आहे.  

मागे

युक्रेनचे प्रवाशी विमान इराणमध्ये कोसळले; १८० ठार
युक्रेनचे प्रवाशी विमान इराणमध्ये कोसळले; १८० ठार

        तेहरान - इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे बोईंग 737 हे विमान क....

अधिक वाचा

पुढे  

अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा
अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा

         नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या भी....

Read more