ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

युक्रेनचे प्रवाशी विमान इराणमध्ये कोसळले; १८० ठार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

युक्रेनचे प्रवाशी विमान इराणमध्ये कोसळले; १८० ठार

शहर : विदेश

        तेहरान - इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे बोईंग 737 हे विमान कोसळले आहे. या विमानातून 180 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघात सर्व प्रवासी ठार झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे.


      युक्रेन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतले. अवघ्या काही वेळेतच विमान कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते. 


       दरम्यान, या भीषण अपघातातील  विमानात १८० प्रवाशांपैकी एकही प्रवासी बचावला नाही. आज झालेल्या अपघातानंतर 'बोईंग ७३७' च्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

मागे

'फ्री काश्मीर' फलक दाखवणाऱ्या मुलीचे त्या फलकावर असे स्पष्टीकरण
'फ्री काश्मीर' फलक दाखवणाऱ्या मुलीचे त्या फलकावर असे स्पष्टीकरण

        मुंबई - गेट-वे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनातलं फ्री काश्मीरचं पोस्टर....

अधिक वाचा

पुढे  

अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला: ३० सैनिक ठार केल्याचा इराणचा दावा
अमेरिकेच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला: ३० सैनिक ठार केल्याचा इराणचा दावा

         बगदाद - इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्....

Read more