ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात आर्थिक मंदी नाही, कधी येणारही नाही- निर्मला सीतारामन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2019 08:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात आर्थिक मंदी नाही, कधी येणारही नाही- निर्मला सीतारामन

शहर : देश

भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी आर्थिक मंदीची कोणतीही चिन्हे नाहीत. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्थेत कधी मंदी येणारही नाही, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. त्या बुधवारी राज्यसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचे नकारात्मक दावे पूर्णपणे फेटाळून लावले. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी मंदीचे कोणतेही सावट नाही, ती कधी येणारही नाही.

यावेळी निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस यूपीए-२ (२००९-२०१४) आणि एनडीए सरकारच्या काळातील (२०१४-२०१९) आर्थिक परिस्थितीची तुलना केली. यूपीए-२ च्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात महागाईचा दर कमी होता. तसेच आर्थिक विकासदरही जास्त असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

मागे

विद्यार्थिनींकरता सैनिक स्कूलची खास तरतूद
विद्यार्थिनींकरता सैनिक स्कूलची खास तरतूद

सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेऊन देशाची सेवा करण्याच्या आणि अधिकारी होण्याचा ....

अधिक वाचा

पुढे  

'सामना'ची जबाबदारी संजय राऊतांकडे
'सामना'ची जबाबदारी संजय राऊतांकडे

आजचा 'सामना' विशेष आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्....

Read more