ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चार दहशतवादी घुसल्याची चर्चा,देशात हाय अलर्ट जारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 01:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चार दहशतवादी घुसल्याची चर्चा,देशात हाय अलर्ट जारी

शहर : देश

दिल्लीमध्ये चार दहशतवादी घुसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह देशात सर्तक राहण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे.

दिल्लीच्या विशेष पथकांना छापा मारला. त्यानंतर ही बाबपुढे आली आहे. विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात सुरक्षा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणुकीनंतर दिवाळी, नाताळचा सण आहे. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता असल्याने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेषतः बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मागे

निजामाची संपती भारताकडेच
निजामाची संपती भारताकडेच

गेल्या 70 वर्षापासून  हैदराबादच्या निजामाच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या ....

अधिक वाचा

पुढे  

मंदीच्या काळात सल्लग पाच वेळा रेपो दरात घट
मंदीच्या काळात सल्लग पाच वेळा रेपो दरात घट

मंदीच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दसर्‍याच्या काळात मोठी खुशखबर ....

Read more