ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ग्रहणकाळात साईबाबा मंदिर बंद राहणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ग्रहणकाळात साईबाबा मंदिर बंद राहणार

शहर : अहमदनगर

          अहमनगर - गुरुवारी सूर्यग्रहण असल्याने सकाळी ८ ते ११ या वेळेत शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मंदिरात मंत्रोउपचाराचे पठण केले जाणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुळगीकर यांनी दिली.

          नाताळच्या सुट्टीमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी होत आहे. मात्र, २६ डिसेंबरला (उद्या) ग्रहणकाळात दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. साईंच्या मूर्तीला शॉल घालण्यात येऊन समाधीला तुळसीपत्रांचे अच्छादन करण्यात येणार आहे. ग्रहण संपल्यानंतर साईबाबांच्या मुर्तीला मंगलस्नान घालण्यात येईल. दररोज दुपारी १२ वाजता होणारी मध्यान्ह आरती गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

मागे

शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय
शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय

        डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक न....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वेतून पाळलेली ६९४ मुले पालकांच्या ताब्यात
रेल्वेतून पाळलेली ६९४ मुले पालकांच्या ताब्यात

           औरंगाबाद - नोकरीत व्यस्त असलेल्या पालकांचा मुलांशी सुसंवाद ....

Read more