ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उध्वस्त तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उध्वस्त तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

शहर : मुंबई

मुंबई-रत्नागिरीत चिपळूनमध्ये मुसळधार पावसाने २ जुलै रोजी तिवरे धरण फुटून २३ जन मृत्यूमुखी पडले. त्यापैकी २० जंणाचे मृतदेह सापडले, तर तिघांचा शोध लागलाच नाही. आता हे उध्वस्त झालेले गाव दत्तक घेण्याचा निर्णय मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक न्यासाने घेतला आहे, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. रत्नागिरीचे आमदार उद्य सामंत यांनी तिवरे गाव दत्तक घेण्याची विनंती सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे केली आहे.

तिवरे गावातील उध्वस्त झालेली घरे, शाळा सिद्धिविनायक मंदिर न्यास नव्याने बांधून देणार आहेत. तसेच गृहउपयोगी साहित्यही उपलब्ध करून देणार आहे.

मागे

धरावीत नाल्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
धरावीत नाल्यात पडून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबई मुंबईतील दुर्दैवी घटकांची मालिका काही थांबत नाही. गोरेगाव आणि वरळी य....

अधिक वाचा

पुढे  

अखेर महापौर महाडेश्वरांना ठोठावला दंड
अखेर महापौर महाडेश्वरांना ठोठावला दंड

मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्....

Read more