ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर प्रदेशमध्ये एक अनोखा प्रकार ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वृद्धाने केले मतदान

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर प्रदेशमध्ये एक अनोखा प्रकार ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वृद्धाने केले मतदान

शहर : lucknow

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 13 जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू आहे. यावेळी एक आनोखा प्रकार उत्तर प्रदेशच्या हरदोई येते एक 78 वर्षीय वृध्द नागरिक ऑक्सिजन सिलिंडरघेऊन मतदानास हजर राहिले. त्यांचे नाव नरेंद्र सिंह असून त्यांनी इतर मतदारांचाही उत्साह वाढवला आहे. सिंह हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. गेल्या वर्षीपासून त्यांचे जीवन ऑक्सिजन सिलींडरच्या सहाय्याने सुरू आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांनीच मतदान करण्याचा आग्रह केला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सिंह यांना मतदान केंद्रावर नेले.

मागे

दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03  टक्के मतदान
दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.03  टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात दुपारी 3 वाजेप....

अधिक वाचा

पुढे  

नेल पॉलिश रिमूव्हर वापरल्यानंतर गेली बोटावरची शाई
नेल पॉलिश रिमूव्हर वापरल्यानंतर गेली बोटावरची शाई

काँग्रेस नेते संजय झा यांनी नेल पॉलिश रिमूव्हर वापरलं असता आपल्या बोटावरील....

Read more