ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार

शहर : मुंबई

मुंबईच्या वरळी भागातील बीडीडी चाळ क्रमांक ३९ आणि ४० इथल्या रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गेल्या काही दिवासांपासून या इमारती शेजारी सीमेन्स कंपनीचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे इथल्या मोठमोठ्या यंत्रांमुळे इमारतीला हादरे बसत असल्याने तडे गेले आहेत. या इमारतीतले रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. इमारतीच्या भिंती जिर्ण झाल्या आहेत. सीमेन्स कंपनीचे दिवस-रात्र बांधकामांचे काम सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी आमचे प्रश्न समजून घेतले नाही. म्हणून आम्ही निवडणुकीचा बहिष्कार करत असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.

 

मागे

काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात केली घोषणा
काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात केली घोषणा

काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. तशी घ....

अधिक वाचा

पुढे  

पाच वर्षांत काय केले म्हणत नागरिकांची धक्काबुक्की
पाच वर्षांत काय केले म्हणत नागरिकांची धक्काबुक्की

प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांचे नेते आणि उमदेवार आश्वासनाचा पाऊस पाडत ....

Read more