ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही- शिवसैनिक

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही- शिवसैनिक

शहर : baramati

मावळमधून अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याला उमेदवारी जाहीर केली असुन पार्थ पवार जोरात प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार विरूद्ध शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे असा सामना आता मावळमध्ये रंगणार आहे. या मतदारसंघातील शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला भाजप कार्यकर्ते नाहीत. बारामतीतून कांचन कुल यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुळशीमधील शिवसैनिकांनी बारामतीतील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं आहे. 

मागे

देश फक्त मोदींच्या हातातच सुरक्षित - अमित शहा
देश फक्त मोदींच्या हातातच सुरक्षित - अमित शहा

भाजपा अध्यक्ष अमित शहा आज गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून गांधीन....

अधिक वाचा

पुढे  

  शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे, ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
शेवटच्या दिवशी ३१ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे, ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ५९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाख....

Read more