ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाविकास आघाडी असे नाव देण्याचा कॉंग्रेसचा प्रस्ताव

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाविकास आघाडी असे नाव देण्याचा कॉंग्रेसचा प्रस्ताव

शहर : मुंबई

राष्ट्रवादी-कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या सत्ता स्थापन करण्यासाठी बैठकांच्या सिलसिला सुरू आहे. या धर्तीवर तिन्ही पक्ष नेते सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच तिन्ही पक्षांच्या आघाडी ‘महाविकास आघाडी’ असे नाव देण्याच्या प्रस्ताव कॉंग्रेसने दिल्याचे कळते.

गेले काही दिवस सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना नेते प्रयत्न करीत असताना या तिन्ही पक्षांच्या आघाडीला प्रसार माध्यमांनीच ‘महासेवा आघाडी’ अशी नावे दिली होती. तथापि या दोन्ही नावातून केवळ ‘शिवसेना’ या एकाच पक्षाचे नाव अधोरेखित होत आहे. कोग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही. तेव्हा तिन्ही पक्षांच्या नावाचा आग्रह धरण्याऐवजी कोणाचा नाव समाविष्ट करू नये. त्याएवजी महाविकास आघाडी असे नाव देण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसने दिल्याचे सांगण्यात येते.

यापूर्वी कोग्रेस-राष्ट्रवादी या जोडीला आघाडी तर भाजप सेना एकत्रित आल्यावर त्यांना ‘युती’ असे संबोधले जाऊ लागले. हळूहळू अन्य पक्षांचा यात समावेश झाल्यानंतर आघाडीला महाआघाडी तर युतीला महायुती असे संबोधले जात होते. मात्र यावेळी शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय

मागे

ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर
ठाणे महापालिकेत सेनेचा बिनविरोध महापौर

महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम या....

अधिक वाचा

पुढे  

महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम,बुलेट ट्रेन रद्द करुन शेतकरी कर्जमाफी देणार?
महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम,बुलेट ट्रेन रद्द करुन शेतकरी कर्जमाफी देणार?

महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे. त्यानुसार बुलेट ट्रेन ....

Read more