ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदान कार्ड नसेल तरी बजावू शकता मतदानाचा हक्क

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 10:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदान कार्ड नसेल तरी बजावू शकता मतदानाचा हक्क

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. प्रत्येक पक्षाच्या शक्तीप्रदर्शनानंतर अखेर मतदानाचा दिवस उगवला. राज्यात लोकशाही उत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. परंतु आजच्या लोकशाहीच्या उत्सवावर पावसाचे सावट आहे. पवसाचा परिणाम मतदानाच्या टक्क्यांवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदान करनं प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो त्याने बजावायलाच हवां. मतदान कार्ड नसल्यास लोकशाहीच्या उत्साहात भाग घेणं टाळू नका. तर निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेल्या इतर ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदानाचा अधिकार बजावू शकता.

पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/ राज्य/केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड), मनरेगा जॉबकार्ड,

कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड अशा ओळखपत्रांच्या मदतीने तुम्ही मतदानाचा हक्क बाजावावू शकता.

 

 

मागे

यंत्रात बिघाड झाल्याने 45 मिनिटे थांबले मतदान
यंत्रात बिघाड झाल्याने 45 मिनिटे थांबले मतदान

विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदानाला सुरुवात झाली आहे. दिग्गज....

अधिक वाचा

पुढे  

'आघाडी'च्या उमेदवारावर चाकू हल्ला करत त्यांची कारही जाळून टाकली
'आघाडी'च्या उमेदवारावर चाकू हल्ला करत त्यांची कारही जाळून टाकली

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विर....

Read more