ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनसेचे 2 उमेदवार जाहीर

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 03:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनसेचे 2 उमेदवार जाहीर

शहर : मुंबई

महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडनूकीसाठी आज दोन उमेदवारांची नावे जाहीर केल्याने मनसेही निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील नाशिकचे शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनी मनसेत  आज प्रवेश केला हे दोघेही निवडणूक लढविणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

मनसे 150 जागांवर विधानसभा लढविणार असल्याचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आधीच सांगितले होते. मात्र अद्यापही राज ठाकरे यांनी किती जागा लढविणार हे स्पष्ट केलेले नाही. मात्र 5 ओक्टोबर ला पहिली प्रचार सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुंबई वाद्रे  येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नरेंद्र पाटील आणि दिलीप दातार यांनी मनसेत प्रवेश करताच त्यांची उमेदवार म्हणून राज ठाकरे यांनी  नावे जाहीर केली.

मागे

आमदार गणपतराव देशमूख यांचे उत्तराधिकारी भाऊसाहेब रूपकर
आमदार गणपतराव देशमूख यांचे उत्तराधिकारी भाऊसाहेब रूपकर

शेतकरी कागार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे उत्तराधिकारी म्ह....

अधिक वाचा

पुढे  

.. आणि म्हणून चौकश्या सुरू आहेत.
.. आणि म्हणून चौकश्या सुरू आहेत.

राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी घेतलेल्या मेळाव्यात सध्या सुरू अस....

Read more