ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 01:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईचे महापौर विश्वनाथ  महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत

शहर : मुंबई

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे वांद्रे विधानसभा मतदार संघातून तब्बल १६०० मतांनी पराभूत झाले आहेत मातोश्रीच्या अंगणातच हा पराभव झाल्याने शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे. तृप्ती सावंत यांची बंडखोरी शिवसेनेला चांगलीच महागात पडली आहे. काँग्रेसच्या झीशान सिद्दकी यांचा या ठिकाणी विजय झाला आहे.

मागे

या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतंय दिग्गज उमेदवारांना टक्कर!
या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतंय दिग्गज उमेदवारांना टक्कर!

राज्य विधानसभेच्या 288 जागांपैकी मराठवाड्यातील 46 जागांच्या निकालाची उत्सुक....

अधिक वाचा

पुढे  

कळवा-मुंब्रा विधानसभेत जितेंद्र आव्हाड विजयी,शिवसेनेच्या दीपाली सय्यद पराभूत
कळवा-मुंब्रा विधानसभेत जितेंद्र आव्हाड विजयी,शिवसेनेच्या दीपाली सय्यद पराभूत

कळवा-मु्ंब्रा विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादीचे उमेदव....

Read more