ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

रोहित पवार कर्जत जामखेडचे उमेदवार की...?

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 02:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रोहित पवार कर्जत जामखेडचे उमेदवार की...?

शहर : अहमदनगर

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपांवरून मतभेद आहेत. ज्या कर्जत जामखेड मधून राष्ट्रवादीचे रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवू इच्छितात. त्या जागेवर कॉंग्रेसने दावा केला आहे. ही जागा कॉंग्रेसच्या  वाट्याची असून ती सोडण्यास कॉंग्रेस ने नकार दिला आहे. त्यामुळे रोहित पवार यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे.

रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रीतसर अर्ज करून कर्जत जामखेड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी च्या महिला जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड यांनी देखील त्याच मतदारसंघात उमेदवारीची मागणी केली आहे

मागे

:पिकविमा आंदोलन : विविध राजकीय पक्षांनी टीकेची झोड
:पिकविमा आंदोलन : विविध राजकीय पक्षांनी टीकेची झोड

शिवसेनाने घेतलेल्या पिकविमा आंदोलन विविध राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवल....

अधिक वाचा

पुढे  

9 ऑगस्टला इव्हिएमविरोधी देशभर आंदोलन
9 ऑगस्टला इव्हिएमविरोधी देशभर आंदोलन

9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'छोडो ....

Read more