ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संजय राऊत म्हणतात ...

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 06:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संजय राऊत म्हणतात ...

शहर : मुंबई

नुकतीच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात देशात असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, " देशातील आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीची समस्या वाढत आहे. भारताची अवस्था रशिया सारखी होऊ नये. सरकारने यावर उपाययोजना करावी. कॉंग्रेसच्या काळात ही मंदी होती मात्र त्यातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अंत्यंत उत्तम काम करून देशाला त्यातून बाहेर काढलं."

मनमोहन सिंग यांचं उदाहरण देऊन संजय राऊत भाजपा सरकारला बेरोजगारीचे  उपाय करायला सुचवत आहेत. मात्र प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच मनमोहन सिंग यांचं मत जास्त मनावर घेऊ नका अस म्हटल होत. त्याच काय करायच ? हा प्रश्न पडतो.

पुढे येणार्‍या विधानसभा निवडनुकीबद्दल होत असलेल्या नेते मंडळीची होणारी भरती,नारायण राणे व छगन भुजबळ यांचे भाजपा व शिवसेनेत होणारे प्रवेश यावर बोलताना ते म्हणाले की, "भुजबळांनी मी तिथेच समाधानी आहे. अस म्हटलय त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे त्यामुळे व त्यांच्या प्रवेशाबद्दल शिवसैनिकानी काहीच मत व्यक्त केल नाहीय". पुढे बोलताना ते म्हणाले की," राणेना भाजपात प्रवेश द्यायचा की नाही तो बीजेपीचा प्रश्न आहे."

मागे

पूर व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र कर्नाटकमध्ये उच्चस्तरीय समिती
पूर व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र कर्नाटकमध्ये उच्चस्तरीय समिती

कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रप्रदेशच्या याचिकेला संयुक्....

अधिक वाचा

पुढे  

भारताबद्दल पाकिस्तानी लष्कर म्हणते..
भारताबद्दल पाकिस्तानी लष्कर म्हणते..

"कलम 370 रद्द करून भारताने युद्धाच्या बिया रोवल्या आहेत". असे पाकिस्तानचे ....

Read more