ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्रीलंका 7 गडी बाद 264

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 06:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीलंका 7 गडी बाद 264

शहर : मुंबई

आजच्या श्रीलंका विरुद्ध भारत सामन्यात श्रीलंका च्या म्याथुज च्या 113 व थिरिमाणे च्या 53 धावाच्या जोरावर चा श्रीलंकाने 264 धावां चा पल्ला  गाठला. 55 धावात 4 गडी बाद अश्या अवस्थेत असताना म्याथुज आणि थीरीमाणे यांच्या चिवट खेळीने श्रीलंकेला ही धाव संख्या उभारता आली. 

भारतातर्फे बूमराह ने 373 धावत 3 गडी बाद केले.  जाडेजा , पंड्या व कुलदीप ने प्रत्येकी 1 गडी  बाद केला .

मागे

World Cup 2019 :इंग्लंड मधील भारतीय खेळाडुंचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर
World Cup 2019 :इंग्लंड मधील भारतीय खेळाडुंचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

इंग्लंडमध्ये श्रीलंका  विरुद्ध भारत असा सामना सुरू असताना आकाशात मैदाना....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : ' नेट रनरेटच्या नियमांचा पुन्हा विचार करा'; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांचा सल्ला
World Cup 2019 : ' नेट रनरेटच्या नियमांचा पुन्हा विचार करा'; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांचा सल्ला

वर्ल्ड कप २०१९ मधला पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे. शेवटच्या ४ मॅचमध....

Read more