ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्रीमंतांचा कर वाढविला , मध्यम वर्गाला दिलासा नाही

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 05:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीमंतांचा कर वाढविला , मध्यम वर्गाला दिलासा नाही

शहर : delhi

 आज सादर झालेल्या अर्थ संकल्पात श्रीमताना चांगलाच दणका मिळाला आहे.तर मध्यम वर्गी यांनाही करत कुठलाही दिलासा मिळालेला नाही. वार्षिक 2 कोटीहून अधिक उत्पन्न असणारयना 3 टक्के तर 5 टक्क्याहुन अधिक उत्पन्न असणार्‍या 7 टक्के अधिभार भरावा लागणार आहे. तसेच 1 कोटीहून अधिक रक्कम काढणार्‍यना 2 टकके कर भरावा लागणार आहे.

या अर्थसंकल्पात पेट्रोल डीझेल वरील उत्पादन शूल्क  प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोने चांदिवरील सीमा शूल्क  1 टक्क्यांक्वरील 12.5 टक्के वाढ करण्यात आली आहे. प्राप्ती कर परतावा भरण्यासाटी पॅन कार्डची आवश्यकता नाही. आधार कार्डचा वापर करता येईल . पाच लाखवरील वार्षिक उत्पन्न असणार्यना प्राप्ती कर लागू कर रचनेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही स्टार्ट अप सुरू करणार्‍यणा भरमसाठ सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील जीएसटी 12 टक्क्यावरून 5 टक्के करण्यात येणार आहे. सरकारी बँकांना 70 हजार कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 45 लाख रुपये किमतीपर्यंत घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थ संकल्पात करण्यात आली आहे.

मागे

2024 पर्यंत प्रत्येक घरात पानी देण्याची योजना
2024 पर्यंत प्रत्येक घरात पानी देण्याची योजना

येत्या 5 वर्षात म्हणजेच 2024 पर्यंत 'हर घर नल हर  घर जल ' अशी योजना आखण्यात ये....

अधिक वाचा

पुढे  

नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड ची घोषणा
नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड ची घोषणा

आता बसच तिकीट, पार्किंगचा खर्च, रेल्वे तिकीट यासाठी एकाच वेळेस पैसे देता येण....

Read more