ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

2024 पर्यंत प्रत्येक घरात पानी देण्याची योजना

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 04:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

2024 पर्यंत प्रत्येक घरात पानी देण्याची योजना

शहर : delhi

येत्या 5 वर्षात म्हणजेच 2024 पर्यंत 'हर घर नल हर  घर जल ' अशी योजना आखण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना संगितले . यावरून पुढील निवडणुकांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोर्चेबांधणी  सुरू केल्याचे म्हटले जात आहे. 

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीलाच हिन्दीतून शेर एकविला." यकिन हो तो कोई रास्ता निकलता हई, हवा की ऑर लेकर भी चिराग जालता हे " असे म्हणत भारतीय अर्थव्येवस्थेतिल सकारात्म् बादल आणि देशाचा आर्थिक विकास याबाबत सरकारची   भूमिका स्पस्ट केली . मोदी सरकार 2 च्या अर्थसंकल्पात देशातील दुष्काळी परिस्थिती लक्षयत घेता स्वतंत्र जल मंत्रालायची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 2024 पर्यंत 'हर घर नल हर घर जल' अशी योजना आखण्यात आली आहे. जल जीवन योजाने अंतर्गत 2024 पर्यंत प्रतेक घराला पाणी पोहचविण्याचे लक्ष्य असल्याचे अर्थमंत्री यांनी संगितले. देशातील 256 जिल्ह्यामध्ये ही जलशकती योजना कार्यरत राहणार आहे. जल जीवन योजनेसाठी सरकारकडून पाण्याची  साठवण आणि पुरवठा  याबाबतच्या कमला प्राध्यान  देण्यात येणार   त्यासाठी सरकारने जलशक्ति मंत्रालयची  स्थापना केली असून पाण्याची  पूर्तता करण्याचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार 500 ब्लॉकची पाहनी  करण्यात आली आहे. 

मागे

 छोट्या उद्योगांसाठी 2 कोटीच कर्ज 59 मिनिटात मिळणार
 छोट्या उद्योगांसाठी 2 कोटीच कर्ज 59 मिनिटात मिळणार

छोट्या उद्योगांसाठी 1 कोटी रूपेये कर्ज अवघ्या 59 मिनिटात देण्यात येणार असल्य....

अधिक वाचा

पुढे  

श्रीमंतांचा कर वाढविला , मध्यम वर्गाला दिलासा नाही
श्रीमंतांचा कर वाढविला , मध्यम वर्गाला दिलासा नाही

 आज सादर झालेल्या अर्थ संकल्पात श्रीमताना चांगलाच दणका मिळाला आहे.तर मध्य....

Read more