ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड ची घोषणा

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 06:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड ची घोषणा

शहर : delhi

आता बसच तिकीट, पार्किंगचा खर्च, रेल्वे तिकीट यासाठी एकाच वेळेस पैसे देता येणार . रेल्वे , मेट्रो आणि स्थानिक महामंडळ तसेच कार्पोरेशन बसने प्रवास करण्यासाठि आता वेगवेगळे कार्ड वापरण्याचा  त्रास नसेल कारण आता एकाच कार्डवर हा प्रवास करता येणार आहे . अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी त्याबदल बजेट च्या भाषणात माहिती दिली. 'नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड' (एनटीसी) च्या माध्यमातून आता हे श्यक्य होणार आहे. त्यासाठी रुपे कार्डची मदत घेतली जाईल .

मागे

श्रीमंतांचा कर वाढविला , मध्यम वर्गाला दिलासा नाही
श्रीमंतांचा कर वाढविला , मध्यम वर्गाला दिलासा नाही

 आज सादर झालेल्या अर्थ संकल्पात श्रीमताना चांगलाच दणका मिळाला आहे.तर मध्य....

अधिक वाचा

पुढे  

हा अर्थ संकल्प एक हरित अर्थसंकल्प
हा अर्थ संकल्प एक हरित अर्थसंकल्प

हा अर्थ संकल्प एक हरित अर्थसंकल्प आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यां....

Read more