ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

 छोट्या उद्योगांसाठी 2 कोटीच कर्ज 59 मिनिटात मिळणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 03:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 छोट्या उद्योगांसाठी 2 कोटीच कर्ज 59 मिनिटात मिळणार

शहर : delhi

छोट्या उद्योगांसाठी 1 कोटी रूपेये कर्ज अवघ्या 59 मिनिटात देण्यात येणार असल्याची घोषना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या छोट्या उद्योगाना आणि नव्याने सुरू करण्यात येणार्‍या छोट्या उद्योगांना दिलासा आला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण आणि कृषि अर्थव्यवस्थे प्रमाणेच छोट्या उद्योगांकडेही लक्ष्य देण्यात आले आहे. छोट्या उद्योगांच्या कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची शिफारस बँकांनी अर्थ मंत्रालयकडे केली होती. त्यानुसार छोट्या उद्योगांसाठी ही रक्कम वादविण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिडबी, भारतीय स्टेट बँक सहित 21 राष्ट्रीय बँकमधून हे कर्ज वितरित केल जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या उद्योगांसाठीही ही योजना लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे लवकरात लवकर नवीन उद्योग सुरू करणार्‍यानही या योजनेचा लाभ घेता येइल . एमएसएमइ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठि सरकारने हा निर्णय घेतला आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने नोकर्‍यांचीही निर्मिती होणार आहे.

मागे

रेल्वे  खाजगी करणाच्या दिशेने जाण्याचे संकेत
रेल्वे खाजगी करणाच्या दिशेने जाण्याचे संकेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन  यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ....

अधिक वाचा

पुढे  

2024 पर्यंत प्रत्येक घरात पानी देण्याची योजना
2024 पर्यंत प्रत्येक घरात पानी देण्याची योजना

येत्या 5 वर्षात म्हणजेच 2024 पर्यंत 'हर घर नल हर  घर जल ' अशी योजना आखण्यात ये....

Read more