ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

World Cup 2019 : क्रिकेट विश्वचषकापूर्वी कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 30, 2019 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

World Cup 2019 : क्रिकेट विश्वचषकापूर्वी कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला

शहर : delhi

क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी बुधवारी इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली.

बकिंघम पॅलेस येथील लंडन मॉल येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या उदघाटन सोहळ्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच सर्व संघांच्या कर्णधारांनी राणीची भेट घेतली. सध्याच्या घडीला भारतीय क्रिडाविश्वासोत संपूर्ण विश्वात हवा आहे ती म्हणजे क्रिकेटच्या या महासंग्रामाची. आजपासून सुरू असणारा क्रिकेटचा हा महाकुंभ जवळपास पुढील दीड महिना क्रीडारसिकांसाठी परवणी ठरणार आहे.

नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाईने या उदघाटन सोहळ्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. 'क्रिकेटमध्ये महिला जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. राणी म्हणते, लहानपणापासूनच क्रिकेटप्रती असणारी आत्मियता व्यक्त करत हा खेळ एका वेगळ्याच प्रकारच्या संस्कृतीला येणाऱ्या नव्या पिढीशी जोडतो.

मागे

World Cup 2019 : वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी थोड्याच वेळात
World Cup 2019 : वर्ल्ड कपची ओपनिंग सेरेमनी थोड्याच वेळात

वर्ल्ड कप स्पर्धेला २४ तासांपेक्षा कमी तासाचा अवधी शिल्लक आहे. उद्या म्हणज....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019: अन्य संघ पाकिस्तानला घाबरतात...कर्णधार सर्फराज अहमद
World Cup 2019: अन्य संघ पाकिस्तानला घाबरतात...कर्णधार सर्फराज अहमद

लंडन, वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या विजयाने सुरू झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आ....

Read more